Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना 3,000 रु. बँक खात्या मध्ये जमा | तुमचे जमा झाले का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे या योजनेचे ऑनलाइन अर्ज हे स्वीकारणे सुरू आहे. सध्या राज्यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे तर या योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500/- रुपये हे दिले जाणार आहेत. तर, हे पैसे लाभार्थी महिला यांच्या आधार शी संलग्न बँक खात्या मध्ये जमा करण्यास आज दिनांक 14 ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात आली आहे.

 

तर, आता शासनाने कोणतेही अनुदान वितरण करत असताना त्यांच्या आधार शी संलग्न बँक खात्या मध्ये च वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज करत असताना आपण जे खाते दिले आहे ते आधार शी संलग्न असणे गरजेचे आहे. तर आता लाडकी बहीण योजना 3,000 रु. बँक खात्या मध्ये जमा करण्यास सुरुवात झाली आहे. (Ladki Bahin Yojana)

 

आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी ज्या महिलांचे ऑनलाइन अर्ज हे पात्र करण्यात आले होते त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित रु.3000/- हे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्या मध्ये जमा करण्यात आले आहेत. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana hafta

 

हे वितरण आज पासून सुरू झाले असून उर्वरित पात्र महिलाना देखील 17 ऑगस्ट पर्यन्त ही रक्कम त्यांच्या बँक खात्या मध्ये वितरित करण्यात येणार आहे.

 

तर, ज्या महिलांचे अर्ज approved झाले आहेत त्यांना 17 ऑगस्ट पर्यन्त रु.3000/- हे प्राप्त होतील. तसेच आपण आपले आधार संलग्न बँक खाते कोणते आहे हे तपासून पहावे.

 

ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांनी हे काम तात्काळ करून घ्यावे