MahaDBT Farmer Schemes : महाडीबीटी साइट सुरळीत चालू | ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MahaDBT Farmer Schemes : कृषि विभागा मार्फत शेतकर्‍यांना विविध योजना उपलब्ध करून देण्यासाठी महाडीबीटी पोर्टल हे विकसित करण्यात आले आहे. या पोर्टल वरती शेतकर्‍यांसाठी विविध योजना साठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातात. महाडीबीटी पोर्टल वर कृषि विभागाच्या सर्व योजना एकत्रित केल्या आहेत जेणेकरून शेतकरी त्यांना हवे असलेल्या घटकास या पोर्टल च्या माध्यमातून अर्ज सादर करू शकतो. 

 

परंतु, काही दिवसांपासून महाडीबीटी फार्मर पोर्टल हे तांत्रिक अडचणी मुळे व्यवस्थित चालत नव्हते परंतु आज दिनांक 20 ऑगस्ट पासून सुरळीत सुरू झालेले आहे. तरी ज्या शेतकरी बांधवांना कृषि विभागाच्या विविध घटका साठी अर्ज करायचे आहेत ते ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.  

 

महाडीबीटी पोर्टल वर सुरू असलेले अर्ज MahaDBT Farmer Schemes

 

1. बॅटरी संचालित फवारणी पंप/ कापूस साठवणूक बॅग 

2. तुषार/ठिबक 

3. फळबाग लागवड

4. पॅक हाऊस

5. कांदाचाळ

6. कृषि यंत्र / औजारे

7. शेततळे

8. शेडनेट/पोलीहाऊस

 

बॅटरी संचलित फवारणी पंप साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ

 

महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी : येथे भेट द्या 

 

महाडीबीटी पोर्टल लॉगिन MahaDBT Login करण्यासाठी : येथे भेट द्या