Panjab Dakh Havaman andaj : पंजाबराव डख साहेब यांनी दिलेल्या माहिती नुसार राज्यात आठवडाभर वरूण राजाची हजेरी राहणार असून 18 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट या सात दिवसात राज्यात जोरदार पाउस पडणार.
मुंबई पुणे नाशिक नगर नंदुरबार धूळे बुलढणा अकोला अमरावती वर्धा नागपुर यवतमाळ हिगोली वाशिम नादेंड लातूर बिड परभणी जालना संभाजीनगर सोलापुर उस्मानाबाद दक्षिण सोलापुर सातारा सांगली कोल्हापूर कोकनपटी या जिल्हात पुढील आठ दिवस जोराचा पाउस पडणार, दररोज वेगवेगळ्या भागात हजेरी लावून पिकांना जिवदान ठरणार असा पाउस पडणार आहे. (Panjab Dakh Havaman andaj)
पंजाबराव डख साहेब यांनी दिलेल्या माहिती नुसार या कालावधीत वडे नाले नदी वाहतील असा पाउस पडेल. धरणाचा पाण्यात वाढ होइल असा पाउस पडेल.
तर, मित्रांनो शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते.
शेतकर्यांनी काळजी घ्यावी?
शेतकरी बांधवांनी आपल्या शेत पिकांची / धान्याची विशेष काळजी घ्यावी तसेच काढणी झालेले शेतमाल झाकून योग्य ठिकाणी ठेवावा. सर्व शेतकरी बांधवांनी पाऊस आणि वीजेपासून स्वतः चे आणि कुटुंबाची, पशुधनाची काळजी घ्यावी. पाऊस / विजा पडत असताना झाडाखाली थांबू नये.