Epeek Pahani date extended : ई-पीक पाहणी करण्यासाठी मुदत वाढ | आता “या” तारखे पर्यन्त ई-पीक पाहणी करता येणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Epeek Pahani date extended : शेतातील पिकांची सातबारा वरती नोंद करण्याकरिता राज्यात ई-पीक पाहणी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमा मधून राज्यातील शेतकरी हे आपल्या शेतातील पिकांची सातबारा वरती नोंद करू शकणार आहेत. 

epeek pahani date extended

 

राज्यामध्ये ई-पीक पाहणी उपक्रम हा दिनांक 1 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आला होता आणि शेतकरी स्तरावरील पीक पाहणी करण्यासाठी दिनांक 15 सप्टेंबर पर्यन्त मुदत देण्यात आली होती. परंतु, राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस असल्याने पीक पाहणी ही अत्यंत कमी प्रमाणात झाली असल्याने आता शेतकरी स्तरावरील पीक पाहणी करण्यासाठी सात दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. म्हणजे आता शेतकरी हे दिनांक 23 सप्टेंबर पर्यन्त आपली पीक पाहणी नोंद करू शकणार आहेत. 

 

 

 

हे पण पहा :

* महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू | मेंढी, शेळी, कुक्कुट पालन साठी मिळणार अनुदान

*  सामायिक खातेदारांसाठी महत्वाची सूचना | असे ना हरकत प्रमाणपत्र दिले तरच मिळणार अनुदान

* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?

* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…

* सोयाबीन आणि कापूस अनुदान पोर्टल सुरू | असे पहा आपले अनुदान स्टेटस

* “या” तारखेपासून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान

* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज

Epeek Pahani date extended, e peek pahani,