Scagridbt Portal : सोयाबीन आणि कापूस अनुदान पोर्टल सुरू | असे पहा आपले अनुदान स्टेटस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Scagridbt Portal : राज्यामध्ये कापूस व सोयाबीन मध्ये अन्य कारणांमुळे झालेल्या किंमतीतील घसरणीमुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागले होते, शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना दोन हेक्‍टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांच्याकडून करण्यात होती.

 

तर, या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मा.मंत्रिमंडळाच्या दि.११ जूलै, २०२४ च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. (Scagridbt Portal)

 

तर, हे सोयाबीन आणि कापूस अनुदान वितरण करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पोर्टल सुरू केलेले आहे या पोर्टल वर या योजनेतील पात्र शेतकरी हे आपले अनुदान स्टेटस पाहू शकणार आहेत. तर आपण खालील पद्धतीने आपले सोयाबीन व कापूस अनुदान स्टेटस पाहू शकता. (Scagridbt Portal)

 

असे पहा आपले अनुदान स्टेटस?

 

स्टेप 1 : आपण खाली दिलेल्या कृषि विभागाच्या संकेतस्थळावर भेट द्या

 

सोयाबीन कापूस अनुदान पोर्टल लिंक : Scagridbt portal येथे भेट द्या

 

स्टेप 2 : पुढे Disbursement Status या वरती क्लिक करावे

 

Scagridbt Portal 2

 

स्टेप 3 : पुढील स्क्रीन वरती आपला आधार क्रमांक आणि कॅप्त्चा कोड टाकून Get Aadhar OTP वर क्लिक करावे.

Scagridbt Portal 3

 

स्टेप 4 : पुढे आपल्याला OTP टाकून Get Data वरती क्लिक करावे आणि आपण आपल्या अनुदानाचे स्टेटस पाहू शकता.

 

सोयाबीन /कापूस अनुदान पोर्टल लिंक

 

#scagridbt_portal, soyabin_cotton_anudan_portal_link, soyabin_cotton_subsidy_2023

 

>> ई पीक पाहणीची अट खरच रद्द केली आहे का? कापूस सोयाबीन अनुदान खरीप 2023

>> “या” तारखेपासून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान

>> बॅटरी संचलित फवारणी पंप साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ